config:export

वर्तमान अनुप्रयोग कॉन्फिगरेशन निर्यात करा.

वापर:

drupal config:export [options]
ce

उपलब्ध पर्याय

पर्याय तपशील
--directory कॉन्फिगरेशन आऊटपुट जतन करण्यासाठी निर्यात डिरेक्ट्रीची व्याख्या करा.
--tar सेट केल्यास, कॉन्फिगरेशनला संग्रहण फाईलवर निर्यात केले जाईल.
--remove-uuid सेट केल्यास, uuid कीशिवाय कॉन्फिगरेशन निर्यात केले जाईल.
--remove-config-hash सेट केल्यास, डीफॉल्ट साइट हॅश कीशिवाय कॉन्फिगरेशन निर्यात केले जाईल.

उदाहरणे

 • पर्यायी आपण निर्यात करण्यासाठी मार्ग जोडू शकता
  drupal config:export \
  --directory="path/to/export"
  
 • जर निर्यात संकुचित फाइलमध्ये असेल आणि / किंवा जर uuid आणि कॉन्फिग हॅश काढून टाकले जातील.
  drupal config:export \
  --directory="path/to/export" \
  --tar \
  --remove-uuid \
  --remove-config-hash