cron:execute

क्रॉन लागू करणारे काही विशेष मोड्यूल चालावा अथवा सर्व क्रॉन चालवा.

वापर:

drupal cron:execute [arguments]
croe
cre

उपलब्ध वितर्क

वितर्क तपशील
module मॉड्यूलचे नाव.

उदाहरणे

  • जागतिक पातळीवर क्रोन चालवा.
    drupal cron:execute
    
  • निर्दिष्ट केलेल्या मॉड्यूलवर क्रोन कार्यान्वित करा.
    drupal cron:execute \
    <module>