debug:container

अनुप्रयोग चालू सेवा दाखवा.

वापर:

drupal debug:container [arguments] [options]
dco
cod

उपलब्ध पर्याय

पर्याय तपशील
--parameters सेवेचे नाव.
--tag Service tag

उपलब्ध वितर्क

वितर्क तपशील
service सेवेचे नाव.
method पद्धत नाव
arguments CSV किंवा JSON स्वरूपातील वितर्कांचा अॅरे.

उदाहरणे

  • views.views_data_helper सेवा दर्शवितो.
    drupal debug:container views.views_data_helper