generate:entity:bundle

नवीन सामग्री प्रकार उत्पन्न करा (नोड / एंटिटीचे बंडल)

वापर:

drupal generate:entity:bundle [options]
geb

उपलब्ध पर्याय

पर्याय तपशील
--module मॉड्यूलचे नाव.
--bundle-name सामग्रीचे प्रकारचे मशीन नाव.
--bundle-title सामग्री प्रकारचे मानवी-वाचनीय नाव.

उदाहरणे

 • मॉड्यूल, बंडल नाव आणि त्याचे शीर्षक निर्दिष्ट बंडल अस्तित्व उत्पन्न करा.
  drupal generate:entity:bundle \
  --module="modulename" \
  --bundle-name="default" \
  --bundle-title="default"