generate:plugin:fieldwidget

फिल्ड विजेट प्लगिन उत्पन्न करा.

वापर:

drupal generate:plugin:fieldwidget [options]
gpfw

उपलब्ध पर्याय

पर्याय तपशील
--module मॉड्यूलचे नाव.
--class प्लगइन वर्ग नाव.
--label प्लगइन लेबल.
--plugin-id प्लगिन आयडी.
--field-type फील्ड प्रकार प्लगइन सह वापरले जाऊ शकते.

उदाहरणे

  • मॉड्यूलचे नाव, वर्ग, त्याचे लेबल, प्लगिन आयडी आणि फिल्ड प्रकार निर्दिष्ट करणारा मजकूर प्रकार फील्ड विजेट प्लगिन उत्पन्न करा.
    drupal generate:plugin:fieldwidget  \
    --module="modulename"  \
    --class="ExampleFieldWidget"  \
    --label="Example field widget"  \
    --plugin-id="example_field_widget"  \
    --field-type="text"