generate:plugin:migrate:process

एक स्थलांतर प्रक्रिया प्लगइन उत्पन्न करा.

वापर:

drupal generate:plugin:migrate:process [options]
gpmp

उपलब्ध पर्याय

पर्याय तपशील
--module मॉड्यूलचे नाव.
--class प्लगइन वर्ग नाव.
--plugin-id प्लगिन आयडी.

उदाहरणे

 • मॉड्यूलचे नाव, वर्ग आणि त्याचेआयडीनिर्दिष्ट करणारे स्थलांतरण प्लगइन उत्पन्न करा.
  drupal generate:plugin:migrate:process \
  --module="modulename" \
  --class="MigrationProcess" \
  --plugin-id="migrationprocess"