help

आदेशासाठी मदत दर्शवितो.

वापर:

drupal help [arguments] [options]

उपलब्ध पर्याय

पर्याय तपशील
--xml क्सएमएलच्या रूपात आऊटपुट सूचीमध्ये.
--raw कच्च्या आदेश सूचीचे आउटपुट करण्यासाठी.
--format आउटपुट स्वरूप (txt, xml, json, किंवा md)

उपलब्ध वितर्क

वितर्क तपशील
command_name आदेशाचे नाव