user:password:hash

साधा मजकूर पासवर्ड पासून एक हॅश उत्पन्न करा.

वापर:

drupal user:password:hash [arguments]
uph
usph

उपलब्ध वितर्क

वितर्क तपशील
password मजकूर स्वरूपात संकेतशब्द.

उदाहरणे

  • "P455w0rd" शब्दाचा हॅश मिळवा.
    drupal user:password:hash  p455w0rd