views:disable

एक दृश्य अक्षम करा.

वापर:

drupal views:disable [arguments]
vd
vdi

उपलब्ध वितर्क

वितर्क तपशील
view-id दृश्य आयडी

उदाहरणे

  • सामग्री दृश्य अक्षम करा.
    drupal views:disable  content
    
  • FrontPage View अक्षम करा.
    drupal views:disable  frontpage